सेवा / दाखले

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ दाखला / प्रमाणपत्र मिळणेकरीता अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

अ.क्रसेवासेवा मिळण्याचा कालवधी (दिवस)पदनिर्देशित अधिकारीप्रथम अपिलीय अधिकारीद्वितीय अपिलीय अधिकारी
जन्म नोंद दाखला७ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
मृत्यू नोंद दाखला७ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
विवाह नोंद दाखला७ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला७ दिवससहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला५ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
नमुना 8 चा उतारा५ दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी
निराधार असल्याचा दाखला२० दिवसग्रामसेवकसहायक गट विकास अधिकारीगट विकास अधिकारी

येथे संबंधित सेवा मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे अवश्यक आहेत याबद्दल माहिती मिळेल.:

अ.क्र.सेवाअर्जासोबत द्यावयाचे कागदपत्रे
जन्म नोंद दाखलाआवश्यकता नाही
मृत्यु नोंद दाखलाआवश्यकता नाही
विवाह नोंद दाखलाआवश्यकता नाही
दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखलाआवश्यकता नाही
नमुना ८ चा उताराआवश्यकता नाही
ग्रामपंचायत येणे बाकी दाखलाआवश्यकता नाही
निराधार असल्याचा दाखलाकुटुंब प्रमुखाचा मृत्यु दाखला

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट :- aaplesarkar.mahaonline.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *